S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकसभा का लढवायची नाही? राज ठाकरेंचं UNCUT भाषण
  • VIDEO : लोकसभा का लढवायची नाही? राज ठाकरेंचं UNCUT भाषण

    Published On: Mar 19, 2019 07:48 PM IST | Updated On: Mar 19, 2019 08:04 PM IST

    19 मार्च : 'आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची नाही हे मी आधीच जाहीर केलं होतं. तरीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न झालं. त्यामुळे मी अजित पवारांना फोन केला होता आणि त्यांची भेट घेतली होती. तसंच अशोक चव्हाण यांचाही भेट झाली होती' असा खुलासा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. तसंच ही लोकसभा कोणत्या पक्षाविरोधात नाहीतर मोदी-शहा या जोडी विरोधात आहे, त्यामुळे यापुढील प्रत्येक सभा ही मोदी-शहांविरोधात राहणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. तसंच विधानसभेच्या तयारी लागा असे आदेशही कार्यकर्त्यांना दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close