• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :..हा तर निर्लज्जपणा, राज ठाकरेंचा गिरीश महाजनांवर घणाघात
  • VIDEO :..हा तर निर्लज्जपणा, राज ठाकरेंचा गिरीश महाजनांवर घणाघात

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 06:48 PM IST | Updated On: Aug 10, 2019 06:48 PM IST

    मुंबई, 10 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. पाण्यात सेल्फी काढणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राज यांनी घणाघाती प्रहार केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी