राज ठाकरेंच्या पहिल्या सभेत पाणीच पाणी, पाहा हा LIVE VIDEO

पुणे, 09 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पुण्यात पार पडणार होती. परंतु, मुसळधार पावसामुळे सभा रद्द करावी लागली आहे. सरस्वती विद्या मंदिराच्या मैदानावर राज यांची सभा होणार होती. परंतु, मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे अखेर सभा रद्द करावी लागली.

  • Share this:

    Published by:sachin Salve
    First published: