• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ममतादीदींची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : ममतादीदींची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 05:51 PM IST | Updated On: Jul 31, 2019 05:51 PM IST

    कोलकाता, 31 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी चर्चा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी