• होम
  • व्हिडिओ
  • निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आले कॅमेऱ्यासमोर, पाहा हा VIDEO
  • निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आले कॅमेऱ्यासमोर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 05:54 PM IST | Updated On: Nov 2, 2019 05:54 PM IST

    ठाणे, 02 नोव्हेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सहकुटुंब ठाण्यात आले होते. पाचपाखाडी भागात ते जवळच्या नातेवाईकांकडे आले होते. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशीही होते. यावेळी राज यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी