S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंचं नांदेडकडे कूच, चव्हाणांच्या गडात उद्या 'राज'गर्जना
  • VIDEO : राज ठाकरेंचं नांदेडकडे कूच, चव्हाणांच्या गडात उद्या 'राज'गर्जना

    Published On: Apr 11, 2019 11:00 PM IST | Updated On: Apr 11, 2019 11:00 PM IST

    11 एप्रिल : मुंबईतील पहिल्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या नांदेडमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी ते आज मुंबईहून रेल्वेनं नांदेडला रवाना झाले आहे. मुंबई सीएसएमटीवरून राज ठाकरे हे आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह देवगिरी एक्स्प्रेसने रवाना झाले आहे. विशेष म्हणजे, या रेल्वेत एक संपूर्ण डबा मनसे कार्यकर्त्यांसाठी आरक्षित करण्यात आला होता. राज यांच्यासोबत नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिरोळे आहेत

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close