• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ...जेव्हा मोटिव्हेशनल स्पीकरच्या भूमिकेत राज ठाकरेंनी दिला सक्सेस मंत्र
  • SPECIAL REPORT : ...जेव्हा मोटिव्हेशनल स्पीकरच्या भूमिकेत राज ठाकरेंनी दिला सक्सेस मंत्र

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 09:52 PM IST | Updated On: Jun 16, 2019 11:09 PM IST

    पुणे, 16 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणं नेहमीच चर्चेत असतात. पण राज ठाकरे मोटिव्हेशनल स्पीकरही आहेत, याचा अनुभव पुण्यातल्या एका कार्यक्रमात आला. मनसेच्यावतीने रविवारी पुण्यातल्या हडपसरमध्ये 'नोकरी महोत्सव' आयोजित करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांना मोटिव्हेट करताना ''नुसत्या नोकऱ्यांमागे धावू नका'', असा सल्ला दिला. ''करिअरच्या मागे धावताना अनेकदा आपल्यातल्या गुणांकडे दुर्लक्ष होतं. टॅलेन्टला वाव दिला जात नाही. मात्र तरूणांनी त्यांच्यालं हे टॅलेन्ट मुळीच गमावू नये'', असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी