• होम
  • व्हिडिओ
  • मोदींच्या दत्तक गावाचा लावला VIDEO, महाडमधील राज ठाकरेंचं UNCUT भाषण
  • मोदींच्या दत्तक गावाचा लावला VIDEO, महाडमधील राज ठाकरेंचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 09:36 PM IST | Updated On: Apr 19, 2019 09:36 PM IST

    19 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रायगडमधील महाड इथं विराट सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप आणि नरेंद्र मोदींवर एकच हल्लाबोल केला. मनसेच्या प्रचार सभेच्या पहिल्या टप्प्यातील ही राज ठाकरेंची शेवटची सभा होती. त्यानंतर पुढील सभा या मुंबईसह इतर भागात होणार आहे. यावेळी राज यांनी मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची चांगलीच पोलखोल केली. तसंच सत्तेसाठी युती केली पण जनतेचा विसर पडला अशा शब्दात शिवसेनेवर टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी