• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदी आमच्याकडे कधी आले? राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावलेल्या कुटुंबाचा सवाल
  • VIDEO : मोदी आमच्याकडे कधी आले? राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावलेल्या कुटुंबाचा सवाल

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 11:35 PM IST | Updated On: Apr 23, 2019 11:39 PM IST

    मुंबई, 23 एप्रिल : 'मोदी है तो मुमकीन है' म्हणणाऱ्या एका योजनेच्या जाहिरातीसाठी भाजपने वापरलेल्या फोटोतील कुटुंबाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंचावर आणलं. खोट्या प्रचारासाठी भाजपच्या आयटी सेलने या कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. 'आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार भाजपने केला. अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही?' असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. राज ठाकरे यांनी मंचावर बोलावलेल्या परिवाराने भाजपचा हा आरोप फेटाळून लावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading