• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सोनिया गांधींच्या भेटीचं काय आहे 'राज'कारण?
  • SPECIAL REPORT : सोनिया गांधींच्या भेटीचं काय आहे 'राज'कारण?

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 11:31 PM IST | Updated On: Jul 8, 2019 11:33 PM IST

    नवी दिल्ली, 08 जुलै : दिल्लीत गेलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानं नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे अशी आघाडी होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading