• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंनी भाजपच्या जाहिरातीतील 'त्या' कुटुंबाला बोलावून केला मोठा खुलासा
  • VIDEO : राज ठाकरेंनी भाजपच्या जाहिरातीतील 'त्या' कुटुंबाला बोलावून केला मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 09:55 PM IST | Updated On: Apr 24, 2019 09:55 PM IST

    मुंबई, 24 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील भांडुपमध्ये सभा पार पडली. या सभेत राज यांनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपची पोलखोल केली. विशेष म्हणजे, भाजपच्या आयटी सेलने जाहिरातीमध्ये ज्या कुटुंबाला दाखवलं होतं. त्यांना पुन्हा एकदा राज यांनी स्टेजवर बोलावलं आणि त्यांची ओळख करून दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी