S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अटलजींचे फोटो वापरतात, राज ठाकरेंनी लावला 'तो' VIDEO
  • अटलजींचे फोटो वापरतात, राज ठाकरेंनी लावला 'तो' VIDEO

    Published On: Apr 25, 2019 11:09 PM IST | Updated On: Apr 25, 2019 11:09 PM IST

    पनवेल, 25 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओ स्टाईलचा वापर करत मोदींच्या प्रचारसभेतील एका व्हायरल व्हिडिओची पोलखोल केली. यावेळी मोदींची प्रचारसभा म्हणून व्हायरल होत असतानाचा व्हिडिओ चक्क दिवंगत भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयींच्या अंतयात्रेच्या वेळेचा असल्याचं भीषण वास्तव समोर आलं. तसंच अमित शहा यांच्या 'पटक देंगे' या वाक्याची आठवण करून देत भाजप-सेनेच्या लाचारपणावरही घणाघात केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close