• होम
  • व्हिडिओ
  • भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर
  • भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2019 10:03 PM IST | Updated On: Oct 1, 2019 10:03 PM IST

    अद्वैत मेहता, 01 ऑक्टोबर : भाजपचे प्रदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपने पुण्यातल्या कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना राष्ट्रवादी आणि मनसेनं ऑफर दिली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी