• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा
  • VIDEO: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2022 01:47 PM IST | Updated On: Aug 5, 2022 01:47 PM IST

    राज्याच्या सर्वच भागात पुढील 8 दिवस पाऊस चांगलाच जोर धरणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूर, नाशिक, पुणे सातारा या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार बरसणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी