• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सावधान! कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट
  • VIDEO : सावधान! कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 11:48 PM IST | Updated On: Aug 8, 2019 11:48 PM IST

    पुणे, 08 ऑगस्ट : कोल्हापूर, सातारा आणि पुण्यासाठी हवामान विभागाचा पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. 9 ऑगस्टलाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे 204 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी