• होम
  • व्हिडिओ
  • 'बाला' सह हाऊसफुल्ल-4 ची टीम निघाली रेल्वेनं, पाहा हा VIDEO
  • 'बाला' सह हाऊसफुल्ल-4 ची टीम निघाली रेल्वेनं, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 09:48 PM IST | Updated On: Oct 16, 2019 09:48 PM IST

    मुंबई, 16 ऑक्टोबर : दिवाळीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांना हसवण्यासाठी हाऊसफुल्ल 4 सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षयकुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, किर्ती सेननसह इतरही कलाकार रेल्वेनं आता दिल्लीला रवाना झाले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास 8 डब्यांची गाडी दिल्लीसाठी रवाना झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading