• रायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 08:47 PM IST | Updated On: Jul 15, 2019 08:47 PM IST

    रायगडावर गुटखा खाणाऱ्या तरुणाला दुसऱ्या एका तरुणाने शिक्षा दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ खरंच तिथला आहे का? त्या व्हिडिओची न्यूज 18 लोकमतनं व्हायरल फॅक्ट शोधून काढली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी