• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रायगडमधील देवकुंड धबधब्याचे नयरम्य दृश्य
  • VIDEO : रायगडमधील देवकुंड धबधब्याचे नयरम्य दृश्य

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 06:47 PM IST | Updated On: Jul 8, 2019 06:47 PM IST

    रायगड, 08 जुलै : पाऊस सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यातले धबधबेही प्रवाहित झाले आहेत. भीरा इथला देवकुंड धबधबाही प्रवाहित झाल्यानं पर्यटकांनी गर्दी केली आहे. तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली परीसरात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 120 मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापन यंञावर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी