• होम
  • व्हिडिओ
  • निवडणुकीनंतर चौकीदार जेलमध्ये असेल, नागपूरमधील राहुल गांधींचं UNCUT भाषण
  • निवडणुकीनंतर चौकीदार जेलमध्ये असेल, नागपूरमधील राहुल गांधींचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 08:02 PM IST | Updated On: Apr 4, 2019 08:02 PM IST

    04 एप्रिल: नागपूर इथं झालेल्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 'मोदींचं वय झाल्यामुळे ते खोटं बोलतात. त्यामुळे जनतेला आश्वासन देत आहे', अशी टीका त्यांनी केली. तसंच 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. तीन राज्यांत आम्ही सत्ता आल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. महाराष्ट्रातही सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू,' असं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी