• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मसूद अजहरला आमच्या काळात अटक, गुजरातमधील राहुल गांधींंचं UNCUT भाषण
  • VIDEO : मसूद अजहरला आमच्या काळात अटक, गुजरातमधील राहुल गांधींंचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 05:10 PM IST | Updated On: Mar 12, 2019 05:10 PM IST

    12 मार्च : गुजरातमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची विराट सभा पार पडली. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारने 15 लाख रुपये खात्यात जमा होणार असे आश्वासन दिले होते ते कुठे आहे? असा सवाल उपस्थितीत केला. तसंच यूपीए सरकारच्या काळात जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मसूद अजहरला अटक करण्यात आली होती, पण एनडीए सरकारच्या काळात त्याची सुटका झाली, अशी टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी