• होम
  • व्हिडिओ
  • राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान राहुल गांधी मोबाईलमध्ये व्यस्त, VIDEO व्हायरल
  • राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान राहुल गांधी मोबाईलमध्ये व्यस्त, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 05:40 PM IST | Updated On: Jun 20, 2019 05:40 PM IST

    नवी दिल्ली, 20 जून : संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला राष्ट्रपतींनी सेन्ट्रल हॉलमध्ये आपल्या अभिभाषणाद्वारे संबोधित केलं. यावेळी अनेक विविध महत्वाच्या योजनांबद्दल बोलत असताना प्रत्येकाचं लक्ष राष्ट्रपतींकडेचं होतं. मात्र, यावेळी एक वेगळचं चित्र पहायला मिळालं. राहुल गांधी चक्क मोबाईलमध्ये व्यस्त असताना दिसले. राहुल गांधी यामुळे आधीही अनेकदा चर्चेत आले होते. राहुल गांधींचा संसदेतला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी