• होम
  • व्हिडिओ
  • राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, मुलांसोबत खेळले क्रिकेट, पाहा हा VIDEO
  • राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, मुलांसोबत खेळले क्रिकेट, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 08:59 PM IST | Updated On: Oct 18, 2019 09:10 PM IST

    हरियाणा, 18 ऑक्टोबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हरियाणामधील महेंद्रगड इथं प्रचार सभा आटोपून दिल्लीला निघाले होते. परंतु, खराब हवामानामुळे रेवाडी इथं KLP कॉलेजमध्ये हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लँडिंग करावं लागलं. त्यानंतर मैदानात काही मुलं क्रिकेट खेळत होते, राहुल गांधी तिथे पोहोचले आणि चांगलीच बॅटिंग केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी