• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रियांका या 21व्या शतकातील इंदिरा गांधी -सुशिलकुमार शिंदे
  • VIDEO : प्रियांका या 21व्या शतकातील इंदिरा गांधी -सुशिलकुमार शिंदे

    News18 Lokmat | Published On: Jan 23, 2019 04:21 PM IST | Updated On: Jan 23, 2019 04:28 PM IST

    नवी दिल्ली, 23 जानेवारी: लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारला. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी अखेर आज पूर्ण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना पक्षातील महासचिव जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रियांका या 21व्या शतकातील इंदिरा गांधी असल्याचं ते म्हणाले. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या खालची जमिन हालली आहे, त्यामुळेच तर ते टीका करताहेत असंही शिंदे म्हणाले. प्रियंका यांच्या एन्ट्रीमुळे उत्तर प्रदेशाती राजकारणावर नक्कीच प्रभाव पडेल असा विश्वास त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केला. पाहुया आणखी काय म्हणाले शिंदे...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading