• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मंत्रिमंडळात कोणते पद मिळणार? विखे पाटील म्हणतात...
  • VIDEO : मंत्रिमंडळात कोणते पद मिळणार? विखे पाटील म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 06:53 PM IST | Updated On: Jun 11, 2019 06:53 PM IST

    मुंबई, 11 जून : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे.14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपातल्या आयारामांना मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेतलं जाणार आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांची नावं आघाडीवर आहेत. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांसाठी हे मंत्रिपदं औटघटकेचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading