• होम
  • व्हिडिओ
  • विखे पाटलांचा हाच 'तो' VIDEO, जो देतो काँग्रेसला रामराम करण्याचे संकेत
  • विखे पाटलांचा हाच 'तो' VIDEO, जो देतो काँग्रेसला रामराम करण्याचे संकेत

    News18 Lokmat | Published On: Apr 11, 2019 07:44 PM IST | Updated On: Apr 11, 2019 07:44 PM IST

    11 एप्रिल : काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार याबद्दल आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची शुक्रवारी प्रचारसभा होत असल्यानं विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच विखे स्वत: भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी