• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये भगवा पॅटर्न, काँग्रेसला करणार हद्दपार?
  • SPECIAL REPORT : राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये भगवा पॅटर्न, काँग्रेसला करणार हद्दपार?

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 06:23 AM IST | Updated On: Aug 18, 2019 06:23 AM IST

    साहेबराव कोकणे आणि चंद्रकांत फुंदे, मुंबई, 18 ऑगस्ट : मधुकर पिचडांना भाजपच्या कळपात ओढल्यानंतर विखेंनी अख्खा नगर जिल्हाच भगवा करण्याचा जणू चंगच बांधला आहे. एवढंच नाहीतर जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा युतीच जिंकणार असंही ते सांगत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी