• होम
  • व्हिडिओ
  • ही गर्दी कुठल्या पक्ष प्रवेशासाठी नाही, तुम्हीच पाहा हा VIDEO
  • ही गर्दी कुठल्या पक्ष प्रवेशासाठी नाही, तुम्हीच पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 11:09 PM IST | Updated On: Jul 31, 2019 11:10 PM IST

    मुंबई, 31 जुलै : गटारी अमावस्येच्या मुहूर्तावर भाजपच्या मेगाभरतीची राजकीय गटारी चांगलीच रंगली. तर 'सामना'नं भाजपकडे कोंबड्यावडे असं शीर्षक देऊन चांगलीच फोडणी दिली. दुसरीकडे आषाढ संपत असल्यानं मांसाहार प्रेमींनी चिकनसाठी गर्दी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी