• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक
  • VIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 06:01 PM IST | Updated On: Jan 15, 2019 06:49 PM IST

    अहमदनगर, 15 जानेवारी : जिल्ह्यातील पुणतांबा येथे मंगळवारी 'किसान क्रान्ती'ची बैठक पार पडली. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पुणतांब्यातून सरकार विरोधात एल्गार पुकारलं असून, 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 'कर्जमुक्ती देता, कि जाता' असा इशारा राज्य सरकारला देण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास आक्रोश आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे. जोवर कर्जमुक्ती होत नाही तोवर लढा सुरूच राहणार असल्याचं 'किसान क्रान्ती'चे जयाजी सुर्यवंशी यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी