• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : वाहतूक पोलीसांची 'ही' नवी योजना लावणार का पुणेकरांना शिस्त ?
  • SPECIAL REPORT : वाहतूक पोलीसांची 'ही' नवी योजना लावणार का पुणेकरांना शिस्त ?

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 07:44 PM IST | Updated On: Jun 16, 2019 08:55 PM IST

    पुणे, 16 जून : पुण्यातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी प्रयत्न केला मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आता वाहतूक पोलिसांनी त्यावर एक नवा उतारा शोधलाय. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना पोलीस डिस्काउंट कुपन देणार आहेत. डिस्काउंटच्यानिमित्ताने तरी पुणेकर नियम पाळतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे. पाहा यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close