• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात रंगला इच्छुक उमेदवारांचा राजकीय कट्टा; काय वाटतं नेत्यांना पाहा VIDEO
  • पुण्यात रंगला इच्छुक उमेदवारांचा राजकीय कट्टा; काय वाटतं नेत्यांना पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 10, 2019 01:37 PM IST | Updated On: Mar 10, 2019 01:46 PM IST

    पुणे, 10 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील हॉटेल 'वैशाली'मध्ये इच्छुक उमेदवारांचा राजकीय कट्टा रंगला होता. विशेष म्हणजे, या कट्ट्यावर काँग्रेसचे तीन इच्छुक उमेदवार आले होते. शिवसेना आणि भाजपचे इच्छुक नसलेले प्रतिनिधींही यावेळी उपस्थित होते. मनसेच्यावतीनं या कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी