News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरदिवसा कोयते घेऊन गँगचा धुडगूस
  • VIDEO : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरदिवसा कोयते घेऊन गँगचा धुडगूस

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 05:41 PM IST | Updated On: May 15, 2019 05:41 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 15 मे : पुण्यात भर दिवसा कोयता गँगची दहशत पसरली आहे. हातात कोयते घेऊन ही टोळी व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. या टोळीतल्या चौघांनी लष्कर परिसरातल्या व्यावसियांना महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली आणि या दुकानांची तोडफोड केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लष्कर पोलीस ठाण्यात आदित्य उर्फ मन्या भोसले आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी