• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :..आणि चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, मेधा कुलकर्णींबद्दल केला मोठा खुलासा
  • VIDEO :..आणि चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, मेधा कुलकर्णींबद्दल केला मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 04:43 PM IST | Updated On: Oct 7, 2019 04:43 PM IST

    पुणे, 07 ऑक्टोबर : आता ब्राम्हण महासंघानेही चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांची वाढलेली धाकधूक कमी झाली आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनीच याची माहिती दिली. तसंच मेधा कुलकर्णी यांना जास्त वेळ आमदारकीविना राहावं लागणार नसल्याचंही पा़टील यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी