• होम
  • व्हिडिओ
  • पुणे: फिल्मी स्टाईलने जेलमधून पळाले 2 कैदी, जेल ब्रेकचा LIVE व्हिडिओ
  • पुणे: फिल्मी स्टाईलने जेलमधून पळाले 2 कैदी, जेल ब्रेकचा LIVE व्हिडिओ

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2018 12:29 PM IST | Updated On: Oct 22, 2018 12:29 PM IST

    रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील पोलीस कोठडीत असणारे दोन आरोपी सोमवारी पहाटे कस्टडीच्या खिडकीचे गज कापून पळून गेले. विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कोठडीत असताना या दोन्ही आरोपींनी कस्टडीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खिडकीचे गज कापून या खिडकीतून पलायन केलं. यामध्ये या दरोड्यातील आरोपींना त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पळून जाण्यास मदत केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहाटेपासून आरोपींना शोधण्याची धावपळ पोलीसांनी सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading