S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुणे तिथे काय उणे, अचूक निकाल सांगा अन् मोफत मिसळ खा!
  • VIDEO : पुणे तिथे काय उणे, अचूक निकाल सांगा अन् मोफत मिसळ खा!

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 08:22 PM IST | Updated On: May 22, 2019 08:22 PM IST

    पुणे, 22 मे : उद्याच्या मतमोजणीची उत्कंठा नेत्यांपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंतच सर्वांनाच लागून राहिली आहे. या निवडणुकीचे अचूक अंदाज दिले तर पुण्यात अनोखं गिफ्ट देण्यात येणार आहे. गिफ्ट hamper सह मिसळ पाव ताक किंवा कोकम सरबत मिळणार आहे. पुण्यातल्या कर्वेनगर इथल्या फक्कड फूडमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. दोन हजार लोकांनी यासाठी प्रश्नावलीही भरून दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close