• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शहाण्या पुणेकरांची पोलीस करणार स्मार्ट वसुली, एकदा सिंग्नल तर तोडून बघाच!
  • VIDEO : शहाण्या पुणेकरांची पोलीस करणार स्मार्ट वसुली, एकदा सिंग्नल तर तोडून बघाच!

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 04:20 PM IST | Updated On: Jun 19, 2019 04:20 PM IST

    पुणे, 19 जून : पुण्यात हेल्मेटसक्ती मागे घेण्यात आली अशी चर्चा रंगली आहे. पंरतु, हेल्मेटसक्तीही कायम आहे. फक्त रस्त्यावर कारवाई करायला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध केला आहे. आता सीसीटीव्ही फुटेज पाहूनच घरी चलान देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close