Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांकडून अडीच कोटींचा दंड वसूल
  • VIDEO : हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांकडून अडीच कोटींचा दंड वसूल

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 04:51 PM IST | Updated On: Jan 8, 2019 04:51 PM IST

    पुणे, 8 जानेवारी : 'हेल्मेट सक्ती'ला आठवडा पूर्ण झाला असला तरी पुणेकरांचा विरोध अजुनही कायम आहे. गेल्या आठवड्यात 'हेल्मेट सक्ती'ला विरोध करणाऱ्या 50 हजार पुणेकरांना पोलिसांनी दंड ठोठावला. अडीच कोटी रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसुली करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 6 ते 7 हजार दुचाकी वाहन चालकांवर हेल्मेटशिवाय वाहन चालविल्याने कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने शहरात जागोजागी निकृष्ट दर्जाच्या आणि अल्पदरांतील हेल्मेटची विक्री सुरू झाली असल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी