• होम
  • व्हिडिओ
  • पुणेकरांना मानलं, तुफान गर्दीत रुग्णवाहिकेला करून दिली वाट, पाहा हा VIDEO
  • पुणेकरांना मानलं, तुफान गर्दीत रुग्णवाहिकेला करून दिली वाट, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 04:37 PM IST | Updated On: Sep 12, 2019 04:43 PM IST

    पुणे, 12 सप्टेंबर : पुण्यात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून गर्दी केली आहे. मानाचे पाचही गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहे. परंतु, दुपारी अलका टॉकीज चौकात एका रुग्णवाहिकेला वाट करून देण्यात आली. प्रचंड अशा गर्दी रुग्णवाहिकेला वाट करून देत पुणेकरांनी सामाजिक भान जपलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी