• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजय-अतुल यांच्यासमोर पुणेरी ढोल-ताशापथकाचा धडाकेबाज परफॉर्मन्स
  • VIDEO : अजय-अतुल यांच्यासमोर पुणेरी ढोल-ताशापथकाचा धडाकेबाज परफॉर्मन्स

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 05:22 PM IST | Updated On: Aug 17, 2019 05:22 PM IST

    पुणे, 17 ऑगस्ट : पुण्याचं गणेश उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल ताशा पथक. दरवर्षी नामवंत कलाकाराच्या हस्ते एकत्रित वाद्य पूजन केले जाते. यावेळी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading