• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुणेकर संतापले, चंद्रकांत पाटलांना माघारी पाठवले
  • VIDEO : पुणेकर संतापले, चंद्रकांत पाटलांना माघारी पाठवले

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 04:30 PM IST | Updated On: Sep 27, 2019 04:30 PM IST

    पुणे, 27 सप्टेंबर : पुण्यातील पूरग्रस्तांना भेटायला गेलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना आज जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. टांगेवाला कॉलनीमधल्या नागरिकांनी पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे त्यांना तिथून निघून जावं लागलं. पुण्यात पूरपरिस्थितीत असताना पाटील हे दिल्लीत पक्षाच्या बैठकीसाठी हजर होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी