• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : होत्याचं नव्हतं झालं, गोठ्यातील गायी-म्हशींचा हकनाक मृत्यू
  • VIDEO : होत्याचं नव्हतं झालं, गोठ्यातील गायी-म्हशींचा हकनाक मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2019 05:08 PM IST | Updated On: Sep 26, 2019 05:09 PM IST

    पुणे, 26 सप्टेंबर : पुण्याच्या बिबवेवाडी इथल्या स्टेट बँक नगरमध्ये कात्रजच्या तलावातलं पाणी शिरलंय. या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. पाणी शिरल्यामुळे सोसायटीच्या मागेच असलेल्या गोठ्यांमधल्या गायी-म्हशी मृत्युमुखी पडल्यात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading