• होम
  • व्हिडिओ
  • पुण्याच्या महापूरावरून भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं, पाहा हा VIDEO
  • पुण्याच्या महापूरावरून भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2019 05:24 PM IST | Updated On: Sep 26, 2019 05:25 PM IST

    नाशिक, 26 सप्टेंबर : पुण्याच्या पूर परिस्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. तसंच उद्या शरद पवार यांच्या समर्थनासाठी मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयाजवळ येणार आहे, अशी माहितीही भुजबळांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी