• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'दगडूशेठ'चा श्रीगणेशा; तृतीयपंथीयांना मिळाला आरतीचा मान
  • VIDEO : 'दगडूशेठ'चा श्रीगणेशा; तृतीयपंथीयांना मिळाला आरतीचा मान

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2018 05:02 PM IST | Updated On: Sep 16, 2018 05:06 PM IST

    पुणे, 16 सप्टेंबर - पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला आज तृतीयपंथीयांच्या हस्ते अभिषेक करून आरती करण्यात आलीये. माणूस म्हणून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाला समाजमान्यता देण्याचा हा अभिनव उपक्रम दगडूशेठ गणपती मंडळाने राबवला आहे. या उपक्रमांच सर्वत्र कौतुक केल जातय. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना मान्यता दिल्यानंतर समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी दगडूशेठ मंडळाने अग्रक्रम घेतल्याचं पहायला मिळतय. समाजातील अनेक जुन्या चाली-रिती, रुढीं आणि परंपरांना फाटा देत अभिनव उपक्रम सुरू करणाऱ्या दगडूशेठ मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading