News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला बसने चिरडलं
  • VIDEO : पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला बसने चिरडलं

    News18 Lokmat | Published On: Jan 24, 2019 08:36 PM IST | Updated On: Jan 24, 2019 08:36 PM IST

    24 जानेवारी : पुण्यामध्ये अंगावर शहारे आणणारी अपघाताची घटना घडली आहे. अत्यंत वर्दळीच्या भागात वाहतूक कोंडी झाल्यामुळे एक वृद्ध महिला रस्ता ओलांडत होती. परंतु, बसचालकाने या महिलेला पाहिलं नाही. त्याने बस तशीच पुढे नेली, त्यामुळे ही महिला बसच्या पुढील चाकाखाली सापडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी