• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...जेव्हा आई आपल्या हरवलेल्या पिल्लाला भेटते
  • VIDEO :...जेव्हा आई आपल्या हरवलेल्या पिल्लाला भेटते

    News18 Lokmat | Published On: Mar 6, 2019 07:55 PM IST | Updated On: Mar 6, 2019 07:55 PM IST

    06 मार्च : आई पासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईची कूस मिळवून देण्याचं काम माणिकडोह बिबटा निवारा केंद्रानं केलं आहे. याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात उसतोडणीच्या वेळी 2 महिन्याचा नर बिबट बछडा सापडला होता. वनविभाग मंचर आणि माणिकडोह बिबट निवारा टीम यांनी या बछड्याला उपचार करून मंगळवारी रात्री जिथे सापडले तिथेच ठेवले असता आई बिबट्या आली आणि पिल्लाला घेऊन गेली. ही सगळी Exclusive दृश्य बिबट निवारा केंद्राच्या नाईट व्हिजन कॅमेरामध्ये कैद झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी