• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर इथं लपले LIVE VIDEO
  • पुण्यात पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर इथं लपले LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 11:18 PM IST | Updated On: Apr 16, 2019 11:18 PM IST

    16 एप्रिल : पुण्यातील टिळक रोडवर अॅसिड हल्ल्याची थरारक घटना घडली आहे. एका तरुणावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. यात तो पूर्ण होरपळून गेला आहे. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा हल्लेखोरांनी पोलिसांवरही गोळीबार केला.टिळक रोडवरील बादशाही बिल्डिंगच्या परिसरात ही घटना घडली. रोहित खरात हा तरूण आपल्या मैत्रिणीसोबत बोलत उभा होता. तेव्हा आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रोहितवर अॅसिड फेकले. अॅसिड हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading