• VIDEO : Pulwama हल्ल्याचा तात्काळ बदला घ्या - शिवसेना

    News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 12:16 PM IST | Updated On: Feb 15, 2019 12:34 PM IST

    मुंबई, 15 फेब्रुवारी : मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यलयासमोर शिवसेनेनं पुलवामा आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करत निदर्शने केली. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत पुलवामा हल्ल्याचा तात्काळ बदला घ्या अशी मागणी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी