• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईकर उतरले रस्त्यावर
  • VIDEO: दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईकर उतरले रस्त्यावर

    News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 06:56 PM IST | Updated On: Feb 15, 2019 06:56 PM IST

    काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 37 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे मुंबईत तीव्र पडसाद उमटले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading