• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : Pulwama हल्ल्याच्या निषेधार्थ ममतादीदी उतरल्या रस्त्यावर
  • VIDEO : Pulwama हल्ल्याच्या निषेधार्थ ममतादीदी उतरल्या रस्त्यावर

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 05:06 PM IST | Updated On: Feb 16, 2019 05:08 PM IST

    कोलकाता, 16 फेब्रुवारी : पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात कँडल मार्च काढण्यात आला. तोंडावर काळी पट्टी बांधून लोकं या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते. स्वतः ममता बॅनर्जींनीदेखील तोंडावर काळी पट्टी बांधून पुलवामा हल्ल्याचा निषेध केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी