• Special Report: Pulwama हल्ल्यानंतर 'मोदी इन अॅक्शन'

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 09:18 AM IST | Updated On: Feb 17, 2019 09:20 AM IST

    17 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अवघ्या 20 तासातच भारताने मोठं पाऊल उचललंय. त्यातला पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा तात्काळ काढून घेतला. या निर्णयामुळे भारताला व्यापार स्तरावर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करणं भारताला सहज शक्य होणार आहे. त्यानंतर भारतानं आज पाकमधल्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी 200 टक्क्यांनी वाढवली. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने तात्काळ घेतलेल्या या निर्णयांमुळे पाकिस्तानची कशाप्रकारे आर्थिक कोंडी होणार आहे त्यावर नजर टाकुयात...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी