• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहिदांबद्दल सांगताना News18India च्या अँकरला अश्रू अनावर
  • VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहिदांबद्दल सांगताना News18India च्या अँकरला अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 06:58 PM IST | Updated On: Feb 15, 2019 07:05 PM IST

    15 फेब्रुवारी : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे. हल्ल्यातील शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत सर्वत्र दु:ख व्यक्त केलं जात आहे. आज या घटनेचं वृत्तनिवेदन करत असताना News18 India ची वृत्तनिवेदिका प्रिती रघुनंदन यांना अश्रू अनावर झाले. प्रिती रघुनंदन ही प्रतिनिधी रवी यांच्याकडून शहीद पुलवामा हल्ल्यातील शहिदांबाबत वार्तांकन जाणून घेत होती. तेव्हा 'मी सुद्धा दिल्लीत लहानांची मोठी झाली. जेव्हा लष्कराचे ट्रक घरापासून जात होते, तेव्हा आम्ही त्यांना हात उंचावून अभिवादन करत होतो..जवान सुद्धा आमच्याकडे पाहून जवान हात उंचावत होते..पण आज हे दृश्य आम्हाला दिसणार नाही.' अशी आठवण सांगताना प्रिती यांना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading